जलद दुवा

A-3 ठेव योजना उत्पादन

A-3 ठेव योजना हे उत्पादन आदर्श क्रेडीट सहकारी संस्था मर्यादितच्या सभासदांसाठी उपलब्ध आहे. 3 वर्षांची मुदत पूर्ण झाल्यावर सदस्यांना ठेवीच्या रकमेच्या दीडपट रक्कम मिळेल.

उत्पादनाचा प्रकार मुदत ठेव
पात्रता अर्जदार सोसायटीचा सदस्य असला पाहिजे.
किमान ठेव रक्कम ₹ 500/- आणि त्यापुढे ₹ 100/- च्या पटीत
मुदत संपल्यावर होणारे मूल्य ठेव रकमेच्या दीड पट
कालावधी 3 वर्षे
ठेव रकमेवर कर्ज 60% पर्यंत उपलब्ध होईल
मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा 1 वर्षापर्यंत उपलब्ध नाही.
1 वर्ष पूर्ण झाल्यावर, सोसायटीच्या अटी आणि शर्तींनुसार उपलब्ध.
नामनिर्देशन सुविधा उपलब्ध आहे

16/7/2018 पासून लागू

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

A-3 जमा योजनेचा कालावधी काय आहे?

A-3 जमा योजनेचा कालावधी 36 महिने आहे.

A-3 योजनेसाठी किमान किती रक्कम गुंतवावी लागेल?

A-3 योजनेसाठी किमान ₹ 500/- इतकी रक्कम गुंतवावी लागेल आणि त्यानंतर या उत्पादनात ₹ 100/- च्या पटीत रक्कम गुंतवता येईल.

A-3 योजनेत मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा आहे का ?

A-3 योजनेत पहिल्या वर्षापर्यंत मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध नाही. एक वर्ष पूर्ण झाल्यावर, सोसायटीच्या अटी आणि शर्तींनुसार मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.

A-3 योजनेत कर्जाची सुविधा आहे का?

हो! A-3 योजनेत कर्ज सुविधा उपलब्ध आहे. सदस्यांना A-3 मधील गुंतवणुकीवर जास्तीत जास्त 60% कर्ज मिळू शकते.

जास्त व्याज दारासाठी A-3 जमा योजना

अतिशय फायदेशीर आर्थिक उत्पादने आणि गुंतवणूक योजनांच्या बाबतीत आदर्श क्रेडीट सहकारी संस्था आपल्या सदस्यांच्या अपेक्षा नेहेमीच पूर्ण करते. या वेळी आदर्श क्रेडीटने तुमच्यासाठी A-3 ठेव योजना आणली आहे. या योजनेत तुम्हाला कमीत कमी रू. 500 गुंतवता येतात, आणि त्यानंतर तुम्ही 3 वर्षांसाठी रू.100 च्या पटीत पैसे गुंतवू शकता.

सदस्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर जास्त फायदे मिळावेत, या दृष्टीने आदर्श क्रेडीटने सर्व आर्थिक उत्पादने डिझाईन केली आहेत आणि A-3 ही एक अशी गुंतवणूक योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला 3 वर्षे पूर्ण झाल्यावर तुमच्या ठेव रकमेच्या दीड पट रक्कम मिळते.त्यामुळे, फार वेळ न घालवता, तुमच्या जवळच्या शाखेला भेट देऊन या योजनेचा लाभ घ्या आणि तिचे फायदे मिळवा.

स्पष्टता: सोसायटीची सर्व उत्पादने आणि सेवा फक्त आदर्श क्रेडीट सहकारी संस्था मर्यादितच्या सदस्यांसाठीच उपलब्ध आहेत.

A-3 बद्दल आत्ताच चौकशी करा.

Name
Email
Phone no
Message

© Copyright - Adarsh Credit. 2018 All rights reserved. Designed and developed by Communication Crafts.