जलद दुवा

आदर्श बचत पत्र मुदत ठेव योजना

आदर्श बचत पत्र हे फक्त आदर्श क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या सदस्यांसाठी मुदत ठेव उत्पादन आहे. यात 72 महिन्यांच्या कालावधीनंतर गुंतवणूक केलेल्या रकमेच्या दोन पट परिपक्वता मिळते

उत्पादन प्रकारमुदत ठेव
पात्रताअर्जदार सोसायटीचा सदस्य असणे आवश्यक आहे
किमान ठेव रक्कमरु. 500 आणि नंतर 100 रुपयांच्या पटीत
मॅच्युरिटी व्हॅल्यू₹ 2,000 प्रत्येक ₹ 1,000 च्या गुंतवणुकीवर
कालावधी72 महिने
अकाली पेमेंट सुविधा3 वर्षांपर्यंत उपलब्ध नाही, सोसायटीच्या नियमांनुसार 3 वर्षानंतर काढलेल्या पैशांवर व्याज लागू आहे
नामांकन सुविधाउपलब्ध
कर्ज सुविधा2 वर्षांनंतर उपलब्ध, ठेव रकमेच्या तुलनेत जास्तीत जास्त 60%, सोसायटीच्या अटी आणि नियमांनुसार व्याज दर लागू

* एप्रिल 04, 2018 पासून प्रभावी

नेहमी विचारले जाणारे प्रश्न:

आदर्श बचत पत्र योजनेचा कालावधी काय आहे?

आदर्श बचत पत्र योजनेचा कालावधी 72 महिने आहे.

आदर्श बचत पत्रासाठी किमान गुंतवणूक रक्कम काय आहे?

आदर्श बचत पत्रासाठी किमान गुंतवणूक रक्कम रु. 500 आणि त्या नंतर कोणीही रु. 100 च्या पटीत या उत्पादनात गुंतवू शकतात

आदर्श बचतपत्रा मध्ये मुदतपूर्व पूर्तीचीकाही सुविधा आहेका?

होय, सदस्य खालील नियमांप्रमाणे या ठेवीची मुदतपूर्वपूर्ती करू शकतात:

  • <= 36 महिने → मुदतपूर्वपूर्तीची सुविधा उपलब्ध नाही

सोसायटीचे नियम आणि अटींनुसार 3 वर्षांनंतर पैसे काढण्याच्या वेळी लागू

आदर्श बचत पत्रा मध्ये कर्जाचीकाहीसोय आहेका?

होय! खालील नियमांनुसार आदर्श बचत पत्रासाठी कर्ज सुविधा उपलब्ध आहे:

  • <36 महिने → कर्जाची सुविधा उपलब्ध नाही
  • > 36 महिने → सदस्य आदर्श बचत पत्रामध्ये त्यांच्या गुंतवणुकीच्या रक्कमेच्या कमाल 60% कर्ज घेऊ शकतात. संस्थेच्या नियमांनुसार व्याजदर लागू असतील.

मुदत ठेवजी आपल्यागुंतवणु की सदुप्पट करते

आदर्श बचत पत्र ही एक आदर्श विशेष योजना आहे, जी आमच्या सदस्यांसाठी विशेषतः उपलब्ध आहे. आपण या मुदत ठेव योजनेमध्ये आपला पैसा गुंतविल्यास, 72 महिन्यांच्या कालावधीत आपली गुंतवणूक दुप्पट होईल.

आदर्श बचत पत्रामध्ये आपण कमीत कमी 500 रुपयांच्या आणि त्यानंतर 100 रुपयाच्या पटीत गुंतवणूक करू शकता. आपणास मिळणारा फायदा अंदाजे 10.03% (तिमाही चक्रवाढ) आहे. अशा स्पर्धात्मक फायद्यांच्या व्यतिरीक्त, सोसायटीचे लागू नियम व अटींनुसार आपण ठेवीची मुदतपूर्वपूर्ती देखील करू शकता. या आदर्श मुदत ठेव योजनेसह, आपणास नामनिर्देशन आणि कर्ज सुविधासारखे ऍड-ऑन देखील मिळवू शकतात. म्हणून आदर्श बचत पत्रामध्ये गुंतवणूक करा आणि आपल्या गुंतवणूकीस दुप्पट होताना बघा.

अस्वीकार: सोसायटीची सर्व उत्पादने आणि सेवा केवळ आदर्श क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्या सदस्यांसाठीच उपलब्ध आहेत.

आदर्श बचत पत्र चौकशी करा

Name
Email
Phone no
Message
© Copyright - Adarsh Credit. 2018 All rights reserved. Designed and developed by Communication Crafts.