टीम आदर्शसह नवीन उंची गाठण्यासाठी स्वत:ला तयार करा

एक सल्लागार म्हणून आमच्यात सामील व्हा

आदर्श कुटुंब, किंवा जसे आम्हाला म्हणवून घ्यायला आवडते – आदर्श परिवार, सदैव एक वाढत्या सदस्यांचे एक कुटुंब आहे, जे विश्वास आणि पारदर्शकता यावर बांधलेले आहे. आदर्श क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे सल्लागार प्रतिनिधी म्हणून, तुम्हाला अनेक शाखा आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या जाळ्याचा, सर्वात प्रगत सोफ्टवेअर आणि मोबिलिटी टेक्नोलॉजीचा पाठिंबा मिळेल, समाजातील अनेक वर्षात मिळवलेली एक फार मोठी सद्भावना आणि भारतातील सहकारी क्षेत्रातील अग्रगण्य दृष्टी आणि व्यवस्थापन असणाऱ्यांचे तुम्हाला मार्गदर्शन मिळेल.