जलद दुवा

चाईल्ड केअर बाँड

चाईल्ड केअर बाँड हे केवळ आदर्श क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडसाठी मुदत ठेव उत्पादन आहे. केवळ सदस्य सर्वोत्तम मुदत ठेव व्याजदर प्रदान करताना, आदर्श चाईल्ड केअर बाँड , 240 महिन्यांनंतर गुंतवणुकीच्या सहापट मॅच्युरिटी प्रदान करतात.

उत्पादनाचा प्रकार

मुदत ठेव
पात्रता

अर्जदार हा सोसायटीचा सदस्य असणे आवश्यक आहे
ठेवीची किमान रक्कम

1000 आणि पुढे 100 च्या पटीत
मॅच्युरिटीचे मूल्य

गुंतवणूक केलेल्या प्रत्येक 1,000 वर 6,000

कालावधी

240 महिने (20 वर्षे)
मुदतपूर्व (प्रीमॅच्युर) पेमेंटची सुविधा

या योजनेअंतर्गत मुदतपूर्व (प्रीमॅच्युर) पेमेंटची सुविधा उपलब्ध नाही
नामांकन सुविधा

उपलब्ध
कर्जाची सुविधा

या योजने अंतर्गत कर्ज सुविधा उपलब्ध नाही

व्याज दर हे 1 जानेवारी 2018 पासून प्रभावी आहेत

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

चाईल्ड केअर बाँड ठेव योजनेचा कालावधी काय आहे?

चाईल्ड केअर बाँड ठेव योजनेचा कालावधी 20 वर्षे आहे.

चाईल्ड केअर बाँडसाठी गुंतवणूकची किमान रक्कम किती आहे?

चाइल्ड केअर बाँडसाठी गुंतवणूकीची रक्कम किमान 1,000 आहे आणि त्यानंतर एखादी व्यक्ती 100 च्या पटीत गुंतवणूक करू शकते.

चाइल्ड केअर बाँडमध्ये कोणतीही मुदतपूर्व परिपक्वता (प्री-मॅच्युरिटी) सुविधा उपलब्ध आहे का?

नाही

चाइल्ड केअर बाँडमध्ये कर्जाची सोय आहे का?

नाही

सर्वोत्तम मुदत ठेव योजना

आमच्या इतर आदर्श विशेष उत्पादनांप्रमाणेच, चाइल्ड केअर बाँड हे केवळ आदर्श क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या सदस्यांसाठीच उपलब्ध आहे. आपणास एक सुरक्षित भविष्याची भेट देण्यासाठी, या गुंतवणूक योजनेस आमच्याद्वारे विकसित करण्यात आलेले आहे. मुदत ठेव म्हणून, चाईल्ड केअर बाँडद्वारे आपण 20 वर्षांपर्यंत रक्कम जमा करू शकता. मॅच्युरिटीनंतर, आपणास आपल्या गुंतविलेल्या रकमेच्या सहापटीपेक्षा अधिक रिटर्न मिळते.

चाईल्ड केअर बाँड ही उच्च-परताव्याची ठेव योजना आहे ज्यामध्ये किमान गुंतवणूक रक्कम ` 1000 आहे त्यानंतर आपण ` 100 च्या पटीमध्ये गुंतवणूक करू शकता. तथापि यामध्ये मुदतीपूर्वी पैसे काढण्याची सुविधा नाही, आपणास नामनिर्देशनासारख्या सुविधा प्राप्त होतात. आताच चौकशी करा आणि ठेवीच्या या योजनेबद्दल अधिक जाणून घ्या.

अस्वीकार: सोसायटीची सर्व उत्पादने आणि सेवा, केवळ आदर्श क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या सदस्यांसाठीच उपलब्ध आहेत. केवळ.

© Copyright - Adarsh Credit. 2018 All rights reserved. Designed and developed by Communication Crafts.