सदस्यता

आमचे सदस्यत्व कसे काम करते?

आदर्श क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे सभासद होण्यासाठी, तुम्हाला सोसायटीचा किमान एक शेअर, ज्याची दर्शनी किंमत रु १० आहे, मिळण्यासाठी अर्ज करावा लागतो. ज्याला सोसायटीची मॅनेजमेंट अॅलॉटमेंटसाठी मान्यता देतात. यामुळे तुम्हाला (वार्षिक सर्वसाधारण सभा) ए. जी. एम च्या माध्यमातून इतर अनेक अधिकारांव्यतिरिक्त संस्थेच्या व्यवस्थापन प्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार मिळतो. सोसायटीच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी तुम्ही तुमच्या सूचना पोस्ट करू शकता. आमची सोसायटी एका व्यवस्थित तेल दिलेल्या यंत्राप्रमाणे काम करते आणि आम्ही एकमेकांना इतके चांगले समजतो की आम्ही आमच्या सर्व सदस्यांना ‘आदर्श परिवाराचा’ भाग असल्याच्या नात्याने वागवतो. या उपक्रमाचे स्पष्ट उद्दीष्ट म्हणून जेव्हा आम्ही आर्थिक सहाय्य देऊन आमच्या सदस्यत्वाचे कल्याण करण्याचे वचन घेतले, तेव्हा आम्ही एका छताखाली जीवनाचा स्तर सुधारत असतो आणि सर्व छोट्या छोटय़ा तंत्रज्ञानावर आधारित आर्थिक सेवांचा वापर करीत असतो.

Adarsh Membership Work
Adarsh Who can be a Member

सोसायटीचा सभासद कोण असू शकेल?

१८ वर्षापेक्षा जास्त वयाची कोणीही, कोणत्याही न्यायालयाने कोणत्याही गुन्हेगारी अपराधासाठी दंड न केलेली भारतातील रहिवासी असलेली, कोणत्याही अन्य क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचा सदस्य नसलेली व एक वैध करार करण्यास सक्षम असलेली व्यक्ती. (अंदमान आणि निकोबार बेटे, दादरा आणि नगर हवेली आणि लक्षद्वीप सोडून).

सोसायटीमध्ये एक सदस्य म्हणून कसे सामील होता येते?

सोसायटीच्या कोणत्याही शाखेत किंवा सल्लागारांसाठी असलेल्या आदर्श पैसा मोबाईल अॅप्लीकेशनद्वारे, विहित नमुन्यात आणि केवायसी व आधार कार्डासह सोसायटीच्या सदस्यत्वासाठी अर्ज सादर करावा लागेल, ज्यात किमान रु. १० मूल्याचा एक शेअर अनिवार्य आहे. पात्रता निकष पूर्ण झाल्यावर, अर्जदाराला रु १० मूल्याच्या शेअरचे वाटप केले जाईल. सोसायटीच्या मान्यतेनुसार, सदस्य अधिक शेअर करता अर्ज करू शकतो.

Adarsh How can One Join
Note

* सदस्यत्व स्वीकारण्याचे / नाकारण्याचे अधिकार सोसायटीच्या व्यवस्थापनाकडे राखीव असतात

सदस्यता फॉर्म डाउनलोड करा

ऑनलाइन चौकशी करा