जलद दुवा

एसआयपी (SIP)

एसआयपी (SIP) खात्यामुळे, सदस्याच्या खात्यावर प्रत्येक महिन्याला एका निश्चित हप्त्याची रक्कम जमा होते ज्यावर त्यांना मॅच्युरिटीवर संचयी परतावा (वार्षिक चक्रवाढ) प्राप्त होतो. एसआयपी (SIP) च्या कालावधीनुसार, आदर्श, एसआयपी (SIP) व्याजदर प्रदान करते.

100 प्रति महिना गुंतवणूकीसाठी :

कालावधी (महिन्यात) व्याजाचा दर (% मध्ये दरसाल)मॅच्युरिटीची रक्कम (` 100 मध्ये)1000 च्या तिमाही ठेवीवरील मॅच्युरिटीची रक्कम1000 च्या सहामाही ठेवीवरील मॅच्युरिटीची रक्कम
1211.001,272.004,275.00NA
2411.502,696.009,068.004,595.00
3612.004,312.0014,510.007,356.00
4812.006,108.0020,551.0010,419.00
6012.508,221.0027,670.0014,036.00
7212.7510,610.0035,718.0018,122.00
12013.0023,660.0079,665.0040,431.00

व्याज दर हे 19 जानेवारी 2019 पासून प्रभावी आहेत
* एसआयपी (SIP) ची उत्पादने ही एनएसीएच (नॅशनल ऑटोमेटेड क्लियरिंग हाउस) च्या माध्यमातून उपलब्ध आहेत.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

एसआयपी (SIP) ठेव योजनेचा कालावधी काय आहे?

एसआयपी (SIP) ठेवसाठी, 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे, 4 वर्षे, 5 वर्षे, 6 वर्षे आणि जास्तीत जास्त 10 वर्षे मुदत यासारखे विविध कालावधी उपलब्ध आहेत.

एसआयपी (SIP) ठेव योजनेसाठी गुंतवणुकीचेई किमान रक्कम किती आहे?

मासिक ठेव- एसआयपी (SIP) साठी गुंतवणूकीची किमान रक्कम ₹ 100 आहे आणि त्यानंतरची गुंतवणूक ही ` 50 / – च्या पटीत आहे.
तिमाही आणि अर्ध वार्षिक ठेव – एसआयपी (SIP) साठी गुंतवणूकीची किमान रक्कम ` 1000 आणि त्यानंतरची गुंतवणूक ही ` 500 / – च्या पटीमध्ये आहे.

एसआयपी (SIP) ठेव योजने मध्ये सभासद, किती व्याज प्राप्त करू शकतो?

उत्पादनाचे व्याज दर खालीलप्रमाणे आहेत: –

 • 1 वर्ष – 11.00% वार्षिक चक्रवाढ
 • 2 वर्षे – 11.50% वार्षिक चक्रवाढ
 • 3 वर्षे – 12.00% वार्षिक चक्रवाढ
 • 4 वर्षे – 12.00% वार्षिक चक्रवाढ
 • 5 वर्षे – 12.50% वार्षिक चक्रवाढ
 • 6 वर्षे – 12.75% वार्षिक चक्रवाढ
 • 10 वर्ष – 13.00% वार्षिक चक्रवाढ

एसआयपी (SIP) ठेव योजनेमध्ये मुदत पूर्व परिपक्वते (प्री-मॅच्युरिटी) ची काही सुविधा उपलब्ध आहे का?

सदस्य या ठेवीस पुढील नियमांनुसार, मुदत पूर्व परिपक्व करू शकतात: –

(A) 12 महिन्यांच्या कालावधीसाठीच्या योजनेसाठी:

 • 6 महिन्यांपर्यंत परवानगी नाही
 • 6 महिन्यांनंतर आणि 9 महिन्यांपर्यंत, मुदत पूर्व परिपक्वते (प्री-मॅच्युरिटी) च्या पेमेंटवर व्याज देय नाही. 2% सेवा शुल्क आणि ` 30 / – स्टेशनरी शुल्क वसूल केले जाईल.
 • 9 महिने ते 12 महिने मुदत पूर्व परिपक्वते (प्री-मॅच्युरिटी) च्या पेमेंटवर, 3% व्याज दराने व्याज दिले जाईल आणि  ` 50 /- स्टेशनरी शुल्क वसूल केले जाईल.

(B) 24 महिन्यांच्या कालावधीसाठीच्या योजनेसाठी:

 • 12 महिन्यांपर्यंत: मुदत पूर्व परिपक्वते (प्री-मॅच्युरिटी) ची परवानगी नाही.
 • 12 महिन्यांनतर 18 महिन्यांपर्यंत:  दरसाल 2% व्याज दर
 • 18 महिन्यांनतर 24 महिन्यांपर्यंत: दरसाल 3% व्याज दर

(C) 36 महिन्यांच्या कालावधीसाठीच्या योजनेसाठी:

 • 18 महिन्यांपर्यंत: मुदत पूर्व परिपक्वते (प्री-मॅच्युरिटी) ची परवानगी नाही
 • 18 महिन्यांनतर 24 महिन्यांपर्यंत: दरसाल 2% व्याज दर
 • 24 महिन्यांनंतर 36 महिन्यांपर्यंत: दरसाल 3% व्याज दर

(D) 48 महिन्यांच्या कालावधीची योजना:

 • 24 महिन्यांपर्यंत:  मुदत पूर्व परिपक्वते (प्री-मॅच्युरिटी) ची परवानगी नाही
 • 24 महिन्यानंतर 36 महिन्यांपर्यंत: दरसाल 2% व्याज दर
 • 36 महिन्यांनंतर 48 महिन्यांपर्यंत: दरसाल 3% व्याज दर

(E) 60 महिने आणि 72 महिन्यांच्या कालावधीसाठीच्या योजनेसाठी:

 • 36 महिन्यांपर्यंत: मुदत पूर्व परिपक्वते (प्री-मॅच्युरिटी) ची परवानगी नाही
 • 36 महिन्यांनंतर: दरसाल 3% व्याज दराने व्याज दर

(F) 120 महिन्यांच्या कालावधीसाठीच्या योजनेसाठी:

 • 60 महिन्यांपर्यंत: मुदत पूर्व परिपक्वते (प्री-मॅच्युरिटी) ची परवानगी नाही
 • 60 महिन्यांनंतर: दरसाल 3% व्याज दराने व्याज दर

एसआयपी (SIP) ठेव योजनेमध्ये कर्जाची काही सुविधा आहे का?

कर्जाची सुविधा पुढील नियमांनुसार उपलब्ध आहे: –

नियमित मासिक एसआयपी (SIP) योजना:

(A) 12 महिने आणि 24 महिन्यांच्या कालावधीसाठीच्या योजनांसाठी:
6 महिन्यांनंतर (6 हप्ते प्राप्त झाल्यानंतर): ठेवीच्या रकमेच्या 60% पर्यंत.

(B) 36 महिने आणि 48 महिन्यांच्या कालावधीसाठीच्या योजनांसाठी:
12 महिन्यांनंतर (12 हप्ते प्राप्त झाल्यानंतर): ठेवीच्या रकमेच्या 60% पर्यंत.

(C) 60 महिने आणि 72 महिन्यांच्या कालावधीसाठीच्या योजनांसाठी:
24 महिन्यांनंतर (24 हप्ते प्राप्त झाल्यानंतर): ठेवीच्या रकमेच्या 60% पर्यंत.

(D) 120 महिन्यांच्या योजनेसाठी:
60 महिन्यांनंतर (60 हप्ते प्राप्त झाल्यानंतर): ठेवीच्या रकमेच्या 60% पर्यंत.

तिमाही एसआयपी (SIP) योजना:

(A) 12 आणि 24 महिन्यांच्या योजनेसाठी:
6 महिन्यांनंतर (2 हफ्ते प्राप्त झाल्यानंतर): ठेवीच्या रकमेच्या 60% पर्यंत.

(B) 36 आणि 48 महिन्यांच्या योजनांसाठी:
12 महिन्यांनंतर (4 हप्ते प्राप्त झाल्यानंतर): ठेवीच्या रकमेच्या 60% पर्यंत.

(C) 60 आणि 72 महिने मुदतीच्या योजनांसाठी
24 महिन्यांनंतर (8 हप्ते प्राप्त झाल्यानंतर): ठेव रकमेच्या 60% पर्यंत.

(D) 120 महिन्यांच्या योजनेसाठी:
60 महिन्यांनंतर (20 हप्ते प्राप्त झाल्यानंतर): ठेवीच्या रकमेच्या 60% पर्यंत.

सहामाही एसआयपी (SIP) योजना:

(A)  24, 36 आणि 48 महिन्यांच्या योजनांसाठी:
12 महिन्यांनंतर (2 हफ्ते प्राप्त झाल्यानंतर): ठेवीच्या रकमेच्या 60% पर्यंत.

(B) 60 आणि 72 महिन्यांच्या कालावधीसाठीच्या योजनांसाठी:
24 महिन्यांनंतर (4 हप्ते प्राप्त झाल्यानंतर): ठेवीच्या रकमेच्या 60% पर्यंत.

(C) 120 महिन्यांच्या कालावधीसाठी योजना:
60 महिन्यांनंतर (10 हप्ते प्राप्त झाल्यानंतर): ठेवीच्या रकमेच्या 60% पर्यंत

काही विशेष दर आहेत का?

नाही! या उत्पादनात व्याजदर निश्चित असतो, त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी विशेष लाभ उपलब्ध नाहीत.

सदस्याकडून एसआयपी (SIP) ठेव योजनेचा एखादा हफ्ता चुकल्यास शुल्क काय आहेत?

मासिक ठेव – जर हप्ते नियमितपणे जमा केले गेले नाहीत, तर दरमहा ` 1.50 रक्कम प्रति महिना वसूल केली जाईल.
तिमाही – जर हप्ते नियमितपणे जमा केले नाहीत, तर दरमहा ` 4.50 रक्कम प्रति महिना वसूल केली जाईल.
अर्ध वार्षिक – जर हप्ते नियमितपणे जमा केले नाहीत, तर दरमहा ` 9 रक्कम प्रति महिना वसूल केली जाईल.

उत्कृष्ट एसआयपी (SIP) व्याज दर प्राप्त करा

आदर्श क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी ही नेहमीच स्पर्धात्मक वित्तीय उत्पादने प्रदान करण्यावर विश्वास ठेवते. आम्ही नेहमीच आपल्याला सर्वोत्तम व्याज दर देऊ करतो. एसआयपी (SIP) ही आमच्या इतर गुंतवणूक योजनांप्रमाणेच एक योजना आहे. या योजनेत, आम्ही उत्कृष्ट एसआयपी (SIP) व्याज दर प्रदान करतो.

जर आपण आमच्या एसआयपी (SIP) योजनेमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल, तर तीन वेगवेगळ्या योजना आहेत:

 • मासिक: प्रत्येक महिन्याला निश्चित हप्त्या जमा करा
 • सहामाही: एक अर्ध वार्षिक निश्चित हप्ता जमा करा
 • तिमाही: एक तिमाही निश्चित हप्ता जमा करा

आपल्या निवडलेल्या एसआयपी (SIP) योजनेनुसार, आपल्याला हप्ते भरणे आवश्यक आहे, ज्यावर आपणास मॅच्युरिटीनंतर एक संचयी परतावा मिळवू शकतो. एसआयपी (SIP) व्याजदर उच्च आहेत, हमीयुक्त असतात, जे विविध कालावधीसाठी बदलतील. आमचे एसआयपी (SIP) व्याजदर 11% ते 13% च्या दरम्यान आहेत. ही एसआयपी (SIP) उत्पादने आपणासाठी एनएएसी (NACH) च्या माध्यमातून उपलब्ध आहेत.

अस्वीकार: सोसायटीची सर्व उत्पादने आणि सेवा, केवळ आदर्श क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या सदस्यांसाठीच उपलब्ध आहेत. केवळ.

एसआयपी (SIP) साठी आताच चौकशी करा

Name
Email
Phone no
Message
© Copyright - Adarsh Credit. 2018 All rights reserved. Designed and developed by Communication Crafts.